महिला सामाजिक कार्यकर्त्या मायाताई ईरतकर जिल्हाध्यक्षा समता परिषद अकोला यांना या वर्षीच्या जागतिक महिला दिनानिमित्त विविध संस्थांच्या वतीने तीन पुरस्कार प्राप्त झाले. त्यामध्ये अजिंक्य भारत व तीक्ष्णगत मल्टिपर्पज सोसायटी यांच्या वतीने " स्त्री शक्ती सन्मान पुरस्कार २०२५" , सर्जनशील शब्दवेल साहित्य संघ, पनवेल मार्फत,"नारीशक्ती सन्मान पुस्कार २०२५" तसेच युवा विचारपीठ प्रतिष्ठान अकोला यांच्या वतीने "कार्यगौरव महिला रत्न पुरस्कार २०२५" अशा प्रकारे तीन पुरस्काराच्या मानकरी ठरल्या आहेत त्या बद्दल त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
0 Comments