शंकर जोगी/२४ मार्च/ विदर्भदूत
अकोला: शिवसेनेचे मुख्य नेते राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्यावर आक्षेपार्य व निंदनीय कविता करणारा कॉमेडी मॅन कुणाल कामरा फोटोला जोडे मारो आंदोलन करून निषेध करण्यात आला .
शिवसेना उपनेते तथा जिल्हा संपर्क प्रमुख गोपीकिशनजी बाजोरिया,जिल्हाप्रमुख श्रीरंग पिंजरकर, जिल्हाप्रमुख अश्विन नवले यांच्या नेतृत्वात अकोला बस स्टँड जवळ अकोला जिल्हा शिवसेनेच्या वतीने जोडे मारो आंदोलन करण्यात आले.
यावेळी युवा सेना सचिव विठ्ठल सरप,महानगर प्रमुख योगेश अग्रवाल, शहर प्रमुख रमेश गायकवाड, माजी जिल्हा परिषद सदस्य पांडे गुरुजी, माजी जि.प सदस्य गजानन फुंडकर,वैद्यकीय सेलचे प्रमुख डॉ. दीपक केळकर , निवासी जिल्हाप्रमुख संतोष अनासने, शहर प्रमुख रमेश गायकवाड,जिल्हा सचिव सतिष गोपनारायण, उपजिल्हाप्रमुख सुरेश ठाकरे,जिल्हा प्रसिद्दी प्रमुख शंकर जोगी, शहर संघटक रमेश मंथुकेकर, शशी चोपडे, गोपाल म्हैसणे, मुर्तीजापुर तालुका प्रमुख दीपक दांदळे, जिल्हा समन्वयक आनंदी पांडे,बार्शीटाकळी तालुका प्रमुख सचिन गालट, तेल्हारा तालुका प्रमुख प्रवीण वैष्णव, बाळापुर तालुका प्रमुख मंगेश म्हैसणे, पातुर तालुका प्रमुख अनंत बगाडे, अकोला तालुकाप्रमुख विजय वानखडे, अकोट तालुकाप्रमुख प्रकाश गीते, रवी भामरे,राजेश दांडेकर, सागर पूर्णेय, राजेश पिंजरकर,
अकोला पश्चिम प्रसिद्धी प्रमुख संदेश काजळकर,उपशहर प्रमुख नितीन बदरखे, प्रतीक मानेकर, सचिन पाचपोर, महेश बगेरे, सुनील उगले, दीपक नावकार, स्वप्निल देशमुख, उप तालुका प्रमुख सुधाकर गोपकर, विकास कुऱ्हेकर, सुरेश जाधव, आदित्य अग्रवाल, जिल्हा संघटक, अनंतराव वाकोडे, पातुर तालुका सचिव मंगेश चव्हाण, मुर्तीजापुर शहर प्रमुख गौरव मोरे, जिल्हा सरचिटणीस राहुल जाधव, मूर्तिजापूर युवा सेना तालुकाप्रमुख वैभव पारेकर, बाळापुर तालुका संघटक योगेश कुडारकर, वैद्यकीय समन्वयक नागेश इंगोले, विद्यार्थी सेल प्रमुख कान्हा चेळे, बार्शीटाकळी युवा सेना उप तालुका अंकुश आखरे, बाळापुर उप तालुकाप्रमुख सचिन शेवलकर, विभाग प्रमुख गोलू गावंडे, विशाल धोटे, सर्कल प्रमुख अभिजीत बोचरे, नकुल चव्हाण, शाखाप्रमुख शंकर कडू, महिला आघाडी महानगर प्रमुख निशा ग्यारल, युवती सेना जिल्हाप्रमुख रोशनी श्रीनाथ, डॉ. मधुकर सोनारगण, जिल्हा समन्वयक आनंदीताई पांडे यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.
0 Comments