Ticker

6/recent/ticker-posts

अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने जागतिक महिला दिन साजरा

 


अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद जिल्हा अकोला च्या वतीने जागतिक महिला दिनाचे आयोजन करण्यात आले.

या कार्यक्रमांमध्ये महिलांना साडी , पुष्पगुच्छ व स्नेहभोजन देऊन कार्यक्रम साजरा करण्यात आला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीमती वनिता राऊत होत्या  तसेच या कार्यक्रमाला  सौ कुंदा लोखंडे, सौ संध्या बोळे, ज्योती निखाडे,शारदा धनोकार, डॉ. स्नेहलता नंदरधने  , श्रीमती छाया हाडोले  ह्या प्रमुख उपस्थिती म्हणून लाभल्या या प्रसंगी कार्यक्रमाचे आयोजक सौ. मायाताई इरतकर , समता परिषद जिल्हाध्यक्ष अकोला, यांनी महिलांना सक्षमीकरणाबद्दल माहिती दिली, या कर्यकमला उपास्थित अलका ढोमणे, प्रियंका घटोळ, प्रतिभा काळे, चैताली मसणे ,वंदना हुसे, तेजस्विनी चिंचवडकर, पद्मा बहाड, संगीता निखाडे, अनिता ईचे, शीला बढे, मंगला बंगाळे, सुशीला कावळे, इत्यादी बहुसंख्येने महिला उपस्थित होत्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक पिहु हाडोळे यांनी केले तर आभार प्रदर्शन संगीता निखाडे यांनी केले.

Post a Comment

0 Comments