अकोला:उरळ पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या लोहारा येथील दोन युवकांनी आक्षपार्य स्टेटस ठेवल्याबाबत दुसरा गटाच्या तक्रारीवरून त्या दोन युवकांना उरळ पोलीस स्टेशनचे ठाणेदार गोपाल ढोले यांनी अमानुष मारहाण केली असल्याचा आरोप लोकांनी केला आहे .
याबाबत दुसरा गट आक्रमक झाला असून जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय येथे धाव घेतलेली आहे. मारहाण करण्यात आलेल्या युवकांचे नाव प्रशांत ढेले ,आनंद इंगळे आहे.
0 Comments