सावत्रा___ महसूल विभाग व जल संधारन विभागा चे संयुक्त विद्यमाने दी,१७/२/२०२५ रोजी नायगाव मंडळात सोमवार ल डॉ हरीश खाडे ज्ञान पीठ नायगाव येथे सकाळी ९ वाजता पत्र क्र , /क्रा / वी //म, स, सेतु/१८/२०२५ दी ,२९/१/२५ नुसार अग्रिस्टॅक योजने अंतर्गत महशिबिराचे आयोजन करण्यात आले.
या महा शिबिरात दोन्ही विभागातील अधिकारी यांनी खासदार प्रतापराव जाधव केंद्रीय मंत्री आयुष स्वतंत्र प्रभार आमदार, शिधार्थ खरात साहेब तहसील दार श्री निलेश मडके साहेब यांचे हस्ते शेतकरी ओळख प्रमाणपत्र शिधा पत्रिका व विविध प्रमाणपत्र वाटप करण्यात आले
आणि विविध योजनेची माहिती देण्यात आली त्यात विविध प्रमाण पत्र फारर्मार आय डी , वार्साच्या नोंदी पि ए म किसान योजना नवीन मतदाराची नोंदणी तसेच शासनाच्या विविध योजनांची माहिती या शिबिरात देण्यात आली . खासदार प्रतापराव जाधव केंद्रीय मंत्री आयुष स्वतंत्र प्रभार आमदार सिद्धार्थ खरात साहेब तहसील दार मडके साहेब यांनी शेतकऱ्याचे मार्गदर्शन करून योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन केले कार्यक्रमाला श्री अमोल मुंढे जी,जलसंधारण अधिकारी,नितीन बोरकर मंडळ अधिकारी ,कृषी अधिकारी सरोदे ,जोशी मॅडम ,प्रज्ञा मॅडम शिंदे ,साहेब,सरदार, झाटे ,अंभोरे,देशमुख असे जलसंधारण आणि महसूल चे विविध कर्मचारी देशोन्नती चे प्रतिनिधी
गोपाल निकस, इतर प्रतिनिधी गजानन भगत,अरविंद काठोळे प्रवीण निकम नायगाव चे सरपंच विलास गवई मां सरपंच छत्र घून पाटील आणि शेकडो गावकरी उपस्थितीत होते.
0 Comments