Ticker

6/recent/ticker-posts

प्रा. संजय खडसे; अधिकारी वर्गातील जिव्हाळ्याचा माणूस!

 प्रा. संजय खडसे, उपविभागीय अधिकारी देऊळगाव राजा यांचा वाढदिवस उत्साहात साजरा। शेकडो चाहत्यांनी केले अभिष्ठचिंतन

विदर्भदूत / अकोला- देशभरात आज लाखो अधिकारी कार्यरत आहेत, पण लाखात एखादा शोभून दिसावा असा गुणवान, नैतिकतावान, समाजसेवी अधिकारी म्हणजे देऊळगाव राजाचे उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे सर. अधिकारी वर्गातील सर्वांच्या जिव्हाळ्याचा माणूस. ४ फेब्रुवारी हा त्यांचा वाढदिवस, शेकडो चाहत्यांच्या उपस्थितीत अकोल्यामध्ये मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

SDM Sanjay Khadse Sir Vidarbhadoot Akola copy


Post a Comment

0 Comments