Ticker

6/recent/ticker-posts

प्रा. डॉ. किशोर बिडवे यांना मातृशोक


Akola= डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला येथील जन संपर्क अधिकारी तथा सहयोगी प्राध्यापक पशु संवर्धन व दुग्ध शास्त्र विभाग अकोला डॉ. किशोर बिडवे यांच्या मातोश्री स्वर्गवासी व्दारकाबाई उत्तमराव बिडवे यांचे आज दिनांक १६.०२.२०२५ लां संध्याकाळी ७.३० वाजता हृदय विकारामुळे वयाच्या ८२ व्या वर्षी निधन झाले आहे. आईची अंत यात्रा त्यांच्या राऊत वाडी चिखली, जि. बुलढाणा येथील घरून निघून राऊत वाडी येथील स्मशान भुमिमध्ये अंतिम क्रिया उद्या  दिनांक १७.०२.२०२५ रोज सोमवार ला सकाळी ९.०० वाजता होणार आहे याची सर्व आप्तेष्ट, नातेवाईक व मित्रं मंडळींनी नोद घ्यावी. आईला भावपूर्ण श्रद्धांजली.

Post a Comment

0 Comments