Ticker

6/recent/ticker-posts

महाराष्ट्र गोंधळी विकास मंडळ रजिस्ट्रेशन नंबर एफ21 49 /90 आजीवन सदस्यांची आमसभा ९ मार्च २०२५ ला

 


 Akola दिनांक ५/०२/२०२५ ला केंद्रीय कार्यकारिणी मार्गदर्शनाखाली जिल्हा कार्यकारणी महानगर कार्यकारिणी जिल्हा महिला कार्यकारी जिल्हा महानगर कार्यकारिणी यांची संयुक्त बैठक महाराष्ट्र गोंधळी विकास मंडळ रजिस्ट्रेशन नंबर एफ २१४९/९० केंद्रीय अध्यक्ष डॉक्टर श्याम सुंदर जी सोनोने यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र गोंधळी विकास मंडळ रजिस्ट्रेशन नंबर एफ २१४९/९० केंद्रीय उपाध्यक्ष विलासरावजी दुतोंडे . महाराष्ट्र गोंधळी विकास मंडळ रजिस्ट्रेशन नंबरएफ २१४९/९० केंद्रीय सचिव देविदासजी पाचपोर.महाराष्ट्र गोंधळी विकास मंडळ रजिस्ट्रेशन नंबर एफ २१४९/९० केंद्रीय कोषाध्यक्ष अरुणजी भागवत . महाराष्ट्र गोंधळी विकास मंडळ रजिस्ट्रेशन नंबर एफ २१४९/९० कार्याध्यक्ष विनय दादा लाड. मार्गदर्शनाखाली घेण्यात आली. त्यामध्ये एक मताने महाराष्ट्र गोंधळी विकास मंडळ आजीवन आमसभा 9 मार्च 2025 घेण्याचे ठरविण्यात आले.प्रमुख उपस्थिती मध्ये महाराष्ट्र गोंधळी विकास मंडळ रजिस्ट्रेशन नंबर एफ २१४९/९० जिल्हाध्यक्ष चंद्रकांत लक्ष्मण महाजन. महानगराध्यक्ष रामरावजी भिकुजी सोनारगण. जिल्हा कार्याध्यक्ष संतोषभाऊ रूत्तमरावजी पाचपोर .जिल्हा उपाध्यक्ष जितेंद्र प्रकाशराव गीते. जिल्हा उपाध्यक्ष. रामदासजी गीते. जिल्हा उपाध्यक्ष रवीभाऊ सातपुते. जिल्हा सचिव रमेशराव आनंदराव अलोट. महानगर उपाध्यक्ष दीपक शंकरराव दुतोंडे. महानगर सचिव गोविंदराव रामकृष्णजीमाळगण. जिल्हा सदस्य संतोषजी वामनराव पंचांगे .पाजिल्हा महिला अध्यक्ष. सौ सुनीताताई विनायकराव जटाळ. एक मताने ठराव  पास झाला. तरी लवकर आजीवन सभेचे ठिकाण व्हाट्सअप द्वारे व पत्राद्वारे कळविण्यात येईल असे केंद्रीय सचिव देविदासजी पासपोर् यांनी कळविले. मार्गदर्शनावर भाषण केंद्रीय अध्यक्ष डॉक्टर शामसुंदरजी सोनोने. केंद्रीय उपाध्यक्ष विलासरावजी दूतोंडे. केंद्रीय कोषाध्यक्ष अरुणजी भागवत यांचे शब्द सुमनाने झाले. विशेष निमंत्रित मध्ये सन्माननीय विनायकराव जटाळ यांनी उपस्थिती लावली. संचालन देविदासजी पासपोर् यांनी केले आभार प्रदर्शन केंद्रीय कार्याध्यक्ष विनयदादा लाड यांनी केले. असे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत महाजन यांनी कळविले.

Post a Comment

0 Comments