Ticker

6/recent/ticker-posts

१४ फेब्रुवारी ‘प्रेम दिवस’ साजरा न करता ‘शेजारी’ गृपने वाहिली पुलवामातील ४० शहीद जवांनाना श्रद्धांजली



अकोला : येथील जुने खेतान नगर, कौलखेड येथे भव्य दिव्य प्रांगणात ‘शेजारी’ महिलागृपच्या वतीने  १४ पेâबु्रवारी २०२५ रोजी  ‘प्रेम दिवस ’ साजरा न करता  याच दिवशी पुलवामा जिल्ह्यात ४० जवान शहीदांना जिल्ह्यातील माजी सैनिकांच्या उपस्थितीत श्रद्धांजली वाहण्यात आली. ़कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अमर जवान  संघटनेचे अध्यक्ष सुभाष मसने  होते तर, श्रद्धांजली कार्यक्रमाला  भारतीय माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष,  महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष सुभेदार विष्णू डोंगरे,  शिव उद्योग सैनिक फेडरेशनचे सचिव  रवींद्र घनबहादूर , सर्वश्री माजी सैनिक आर. बी. खांबलकर,  अश्फाक खान, सुरेंद्र भोसले , गौतम उमाळे, जे. बी. इंगळे, अनंत वाकोडे, घाटे साहेब, मनोहर चव्हाण, तेलंग, माजी सैनिकपुत्र आयोजक विजयकुमार गडलिंगे इ. माजी सैनिक मोठ्या संख्येने  श्रद्धांजली देण्याकरिता उपस्थित होते.  शेजारी फाऊंडेशनचा कार्यक्रम विजयकुमार गडलिंगे ह्यांच्या मार्गदर्शनात  दीपक सिंग साळुंके, महेश जोशी, गणेश रंभेकर, संजय लाड, राजू देशमुख, बाबाराव टीकार, रामदास एंनकर, दिलीप कोल्हे, कॅप्टन सुभाष निर्मळे अकॅडमीतील विद्यार्थी, सुलेमान भाई (नॅशनल ऑर्केस्ट्रा संचालक), गायक राम भारती, संजय सवाई, संजय तायडे, अल्पना गडलिंगे, भावना जोशी, पूजा साळुंके, सोनू चौधरी, शीतल कनोजिया,अ‍ॅड.काशीद ताई, मनीषा भुसारी, सुषमा सबनीस, वीणा मंत्री, वर्षा माहोरे, मनीषा तामसे, तृप्ती बदरके, अनिता भालतिलक, अनिता देशमुख, जनार्दन इंगळे, एक्स सव्Nिहसमॅन, शारिक मेजर, संतोष चरहाटे, महेंद्र जोशि (जिल्हा कारागृह) निलेश पवार, महेश पेशवे, डॉ. शंकरराव सांगळे डॉ. अभिनव खड़के (नेव्हि ऑफिसर रिटा.),  माजी सैनिक -   केशवराव टाले , मनोहर चव्हाण, संतोष चराटे, डिगाम्बर काळपांडे,  राजु काळे, संघपाल बोरकर!  अशोक सटवाले, नरेंद्र परतिते, - बि.वाय. महल्ले,  चंदु महाजन, नरेंद्र गरजे, रोशन म्हैसने, विक्की दराडे, विशाल हुरबडे, सुनिता जटा ळ, नंदिनी जटाळ, संघपाल तायडे माजी सैनिक,रवी अंभोरे, अरुण खिरोडकर, वाजपे,  विभा बिजवे, सचिन कराळे,सुयश धोटे,  यांची उपस्थिती होती. कार्यक्रम यशस्वीतेसाठी  हर्षा काळे, मीना चौधरी, वर्षा सरजोशी, उमेश चौधरी, गणेश चौधरी या ‘शेजारी' गृपने अथक परिश्रम घेतले एकत्रीकरनाचे दर्शन देऊन पुलवामातील ४० जवान  आज रोजी शहीद झालेल्यांना  श्रद्धांजली वाहिली, कार्यक्रमाचे बहारदार संचालन साहित्यिक पंजाबराव वर यांनी तर आभार प्रदर्शन महेश जोशी यांनी वंदे मातरम गिताने केले. शेजारी गृपचे या शहिद दिनाच्या कार्यक्रमाचे समस्त माजी सैनिकांनी कौतूक केले.

Post a Comment

0 Comments