Ticker

6/recent/ticker-posts

दिग्रा चौक येथे शिवसेना (उबाठा )संविधान पूजन

  


शंकर जोगी/ विदर्भदूत वृत्त

अकोला :शिवसेना पक्षप्रमुख उध्दवजी ठाकरे यांनी मार्गदर्शनात  संविधान पूजन सोहळा व लोकशाही बचाव आंदोलन आज शनिवारी मदनलाल धींग्रा चौक येथे  करण्यात आले.जिल्हाप्रमुख मंगेश काळे

यांच्या नेतृत्वात व शहर प्रमुख राजेश मिश्रा, राहुल कराळे, उपजिल्हा प्रमुख तरुण बघेरे ,जिल्हा संघटक सुरेद्र विसपुते यांच्या प्रमुख उपस्थितीत संविधान पूजनकरून भारतमातेला वंदन करण्यात आले.यावेळी अभय खुमकर ,जिल्हाप्रमुख युवासेना,मनीष मोहोड, बबलू उके,किरण ठाकरे,पंकज जयले,सतिश वानारे,संजय भांबारे,बंडू सवई ,विशाल घरडे,किरण ठाकुर,पवन पवार,राहुल मस्के,जयसिंग ठाकुर,गोपाल इंगळे,दिपक पाटील,उज्वल कालने,पंकज बाजोड,अनिल परचुरे,स्वप्नील अहिर,रवी वाढळकर,प्रसाद आंबालकर ,प्रतीक देशपांडे, शकील खान फुलारी,आयुष टोंपे,अनिरुद्ध वानखडे,आशु शेगोकार,निरज रहाटे,कृष्णा तराळे ,संभोद मॅडम, निखिल वाळसे ,संजय दसमुखे, केदार खरे,गजानन चव्हाण,प्रमोद धर्माळे ,सागर भारूका,मोहन वरखडे,रोहन इंगळे.आदी पदाधिकारी , कार्यकर्तेउपस्थित होते. असे योगेश गीते प्रसिद्धी प्रमुख शिवसेना यांनी कळविले आहे.

Post a Comment

0 Comments