Ticker

6/recent/ticker-posts

आमदार सिद्धार्थ खरात साहेब यांनी वारकरी संप्रदायासाठी उल्लेखनीय कार्य केले आहे


 आमदार सिद्धार्थ खरात साहेब यांनी वारकरी संप्रदायासाठी उल्लेखनीय कार्य केले आहे, याचा सर्वांनाच अभिमान वाटतो, बलशाली महाराष्ट्रासाठी आपले योगदान निश्चितच अनमोल आहे, म्हणूनच इतरांना त्याची प्रेरणा मिळावी त्यासाठी माऊली गुरुदेव सेवा मंडळ चिखली च्या वतीने हभप सौ रेणुकाताई जाधव चिखलीकर यांच्या हस्ते आमदार सिद्धार्थभाऊ खरात साहेब यांना २०२५ चा जनाई मुक्ताई सेवा गौरव पुरस्कार सन्मान जनक प्रदान करण्यात आला, या वेळी हभप श्री राजेंद्र तळेकर महाराज उपस्थिती होती.

Post a Comment

0 Comments