Ticker

6/recent/ticker-posts

बांगलादेशीय रोहिंग्याच्या अकोला येथुन हदणार करा! -जिल्हाधिकारी , मनपा आयुक्त यांना शिवसेना गटाची मागणी

 

 शंकर जोगी/ २२ जाने ./विदर्भदूत वृत्त

अकोला:अकोला शहर शिवसेना उध्वव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने  भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या वक्याव्यानुसार  बांगलादेशी रोहिंग्या यांच्या अकोल्यातील वास्तव्याबाबत विरोध दर्शवत त्या बांगलादेशी रोहिंग्याना अकोल्या जिल्यातूनचं नव्हे तर भारतातून हद्द पार करा .अशी मागणी  शहर प्रमुख राजेश मिश्रा यांच्या नेतृत्वात जिल्हाप्रमुख मंगेश  काळे ,तरुणजी बगैरे ,सुरेंद्र विसपुते, राहुल कराळे यांनी दिलेल्या निवेदनाव्दारे केली. सदर मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी  व मनपा आयुक्त  यांना देण्यात आले. यावेळी  नितीन मिश्रा, सरिता वाकोडे,सीमा मोकळकर, पूजा मालोकर,संगीता राठोड ,शरद तुरकर, गजानन चव्हाण,प्रकाश वानखडे, सतीश नागदिवे दिवणाले, राजेश चव्हाण, चेतन मारवाल, गणेश बुंदेले, सुधाकर चव्हाण, अभिषेक मिश्रा, दत्ता पाटील, सागर भारूका, यशवंत सवई, लक्ष्मण पंजाबी, सुनील दुर्गिया ,मंगेश खांडेझोड, गोपाल बील्हेवार ,कमलेश कांबळे, अंकुश शीत्रे ,विक्की इंगळे, प्रणव बासोडे, संतोष रणपिसे, सागर आप्पा, कुकडे शैलेश, अंदुरेकर किरण येलवणकर, प्रतीक शर्मा, देवा गावंडे, अनिल परचुरे, सतीश वानरे ,पंकज बाजोड, रुपेश ढोरे, रामेश्वर पडुळकर वैभव मनियार ,संजू अण्णा फुल्ललु यासह अकोला शिवसेना पश्चिम व पूर्व चे सर्व पधादिकारी,महिला आघाडी, युवासेना,तथा शिवसेना सर्व आघाडी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते, असे मीडिया प्रमुख चेतन मारवाल व प्रसिद्धी प्रमुख योगेश गीते यांनी कळविले आहे..

----------------


विदर्भ दूत बातम्या जाहिरातीसाठी .

कार्यकारी संपादक

शंकर जोगी

8805153264

shankarjogi11@gmail.com

Post a Comment

0 Comments